माहिती – ओंकार पठार

ओंकार पठार ठळक माहिती

हे स्थळ ओमस्वरूप असल्याचा शोध श्री के. टी. शेलार यांना २ नोव्हेंबर १९९८ रोजी १२:०० वाजता लागला . तेव्हापासून त्यांनी येथील परिसराचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन केलेले आहे. ओंकार पठारावरील वेगवेगळ्या अदभूत ठिकाणाविषयी फोटोसहित थोडक्यात माहिती खालील अल्बम मध्ये देण्यात आलेली आहे .