माहिती – वैज्ञानिक संशोधन

वैज्ञानिक संशोधन – BioField Analsysis

जागतिक कीर्तीचे संशोधक श्री डॉ. शुक्ला (Dr . R . N . Shukla ) व त्याच्या टीमने ओंकार पठारावरील शिवालय आणि सामानगड किल्ल्यातील विविध ठिकाणांचे BioField Analsysis केले. त्याच्या टीमने ओंकार पठारावरील अध्यात्मिक आणि पॉसिटीव्हएनर्जी बाबत विस्तृत analysis केलेले आहे .